सध्या जगातल्या काही देशांत ‘मंकीपॉक्स’ या वायरसचा संसर्ग झालेले पेशंट सापडत आहेत. हा वायरस प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधे आढळतो. पण, आता सापडलेल्या पेशंटनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमधे प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येतेय.
सध्या जगातल्या काही देशांत ‘मंकीपॉक्स’ या वायरसचा संसर्ग झालेले पेशंट सापडत आहेत. हा वायरस प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधे आढळतो. पण, आता सापडलेल्या पेशंटनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमधे प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येतेय......