सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे......
न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.
न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे......