प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता......
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद......
इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.
इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?.....
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!.....
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या......
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा.
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या......