एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत.
एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत......