पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह आहेत. हे निष्क्रिय उपग्रह आणि रॉकेटसूच्या निरुपयोगी भागांच्या कचरा अंतराळात वाढत चालला आहे. या सगळ्या कचऱ्याबद्दल जगभरातील अवकाश संशोधकांना चिंता आहे. त्याबद्दल एक उल्लेखनीय यश भारताच्या इस्रोला मिळालंय. त्यामुळे भविष्यात अंतराळातील कचरा कमी होऊ शकेल.
पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह आहेत. हे निष्क्रिय उपग्रह आणि रॉकेटसूच्या निरुपयोगी भागांच्या कचरा अंतराळात वाढत चालला आहे. या सगळ्या कचऱ्याबद्दल जगभरातील अवकाश संशोधकांना चिंता आहे. त्याबद्दल एक उल्लेखनीय यश भारताच्या इस्रोला मिळालंय. त्यामुळे भविष्यात अंतराळातील कचरा कमी होऊ शकेल......