अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.
अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे......