logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात?
रेणुका कल्पना
०४ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.


Card image cap
मासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात?
रेणुका कल्पना
०४ मे २०२१

मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......


Card image cap
२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?
रेणुका कल्पना
३० डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

२०१९ मधे महिलांच्या जगात काय घडलं असा विचार केला तर सगळ्यात पहिले आठवते ती आपण समलैंगिक असल्याचं मान्य करणारी द्युती चंद. शबरीमाला प्रकरण ते प्रियांका रेड्डी वाया द्युती चंद असा स्त्रियांच्या जगाचा प्रवास झालाय. मीडिया, सिनेमा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांच्याबाबतीत अनेक महत्वाच्या घटना घडल्यात. पण त्या पुरेशा आहेत असं म्हणता येणार नाही.


Card image cap
२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?
रेणुका कल्पना
३० डिसेंबर २०१९

२०१९ मधे महिलांच्या जगात काय घडलं असा विचार केला तर सगळ्यात पहिले आठवते ती आपण समलैंगिक असल्याचं मान्य करणारी द्युती चंद. शबरीमाला प्रकरण ते प्रियांका रेड्डी वाया द्युती चंद असा स्त्रियांच्या जगाचा प्रवास झालाय. मीडिया, सिनेमा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांच्याबाबतीत अनेक महत्वाच्या घटना घडल्यात. पण त्या पुरेशा आहेत असं म्हणता येणार नाही......


Card image cap
मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?
टीम कोलाज
०८ मार्च २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

द क्विंट या वेबसाईटवर सेक्स आणि रिलेशनशिपविषयी मार्गदर्शन करणारा एक कॉलम आहे. सेक्सॉल्व नावाचा. त्यात वाचक प्रश्न पाठवतात. रेनबोमॅन या नावाने प्रसिद्ध सेक्सॉजिस्ट हरीश अय्यर त्यावर उत्तरं देतात. मागे शबरीमलाचा वाद सुरू होता. तेव्हा एका केरळी पालकाने पाठवलेला प्रश्न आणि उत्तर यात आहे. मासिक पाळी नावाच्या साध्या नैसर्गिक गोष्टीचं धर्माच्या नावाने इतकं मोठं राजकारण कसं होतं, ते उलगडून सांगणारं हे प्रश्नोत्तर.


Card image cap
मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?
टीम कोलाज
०८ मार्च २०१९

द क्विंट या वेबसाईटवर सेक्स आणि रिलेशनशिपविषयी मार्गदर्शन करणारा एक कॉलम आहे. सेक्सॉल्व नावाचा. त्यात वाचक प्रश्न पाठवतात. रेनबोमॅन या नावाने प्रसिद्ध सेक्सॉजिस्ट हरीश अय्यर त्यावर उत्तरं देतात. मागे शबरीमलाचा वाद सुरू होता. तेव्हा एका केरळी पालकाने पाठवलेला प्रश्न आणि उत्तर यात आहे. मासिक पाळी नावाच्या साध्या नैसर्गिक गोष्टीचं धर्माच्या नावाने इतकं मोठं राजकारण कसं होतं, ते उलगडून सांगणारं हे प्रश्नोत्तर. .....