logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
किचन बाईचं असलं तरी सत्ता चालते पुरुषाचीच!
डॉ. आलोक जत्राटकर
२६ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!


Card image cap
किचन बाईचं असलं तरी सत्ता चालते पुरुषाचीच!
डॉ. आलोक जत्राटकर
२६ एप्रिल २०२१

आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!.....


Card image cap
बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
प्रज्वली नाईक
१४ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? 


Card image cap
बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
प्रज्वली नाईक
१४ जानेवारी २०२१

आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? .....


Card image cap
अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!
विद्या बाळ
३० एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं.


Card image cap
अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!
विद्या बाळ
३० एप्रिल २०२०

सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं......


Card image cap
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?
अजित बायस
१० मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत.


Card image cap
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?
अजित बायस
१० मार्च २०२०

‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत......


Card image cap
'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!
रेणुका कल्पना  
११ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय.


Card image cap
'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!
रेणुका कल्पना  
११ डिसेंबर २०१९

‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय......


Card image cap
पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट
अमोल कचरे
२९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे दाखवण्यात आलेल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या सिनेमात एका तरूणीची गोष्ट सांगितलीय. आपल्या जाडेपणामुळे शरमेनं मान खाली घालणारी पेट्रूनिया अचानक व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारते आणि पुरूषसत्तेला आव्हान देते. या सगळ्या प्रवासात लाखमोलाचा आत्मविश्वास घेऊन पेट्रूनिया जिंकते.


Card image cap
पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट
अमोल कचरे
२९ नोव्हेंबर २०१९

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे दाखवण्यात आलेल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या सिनेमात एका तरूणीची गोष्ट सांगितलीय. आपल्या जाडेपणामुळे शरमेनं मान खाली घालणारी पेट्रूनिया अचानक व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारते आणि पुरूषसत्तेला आव्हान देते. या सगळ्या प्रवासात लाखमोलाचा आत्मविश्वास घेऊन पेट्रूनिया जिंकते......


Card image cap
बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक
भाग्यश्री पेठकर
२४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

गेल्या आठवड्यात आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी गावच्या बबिता ताडे यांनी कौन बनेगा करोडपतीमधे एक कोटी रुपये जिंकले. एका छोट्या गावातली बाई काय करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय. असं कितीतरी टॅलेंट आपल्या गावोगावी पसरलंय. पण बायकांना संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात असं टॅलेंट संपवलं जातंय. त्याचं कुणालाच काही वाटत नाही.


Card image cap
बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक
भाग्यश्री पेठकर
२४ सप्टेंबर २०१९

गेल्या आठवड्यात आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी गावच्या बबिता ताडे यांनी कौन बनेगा करोडपतीमधे एक कोटी रुपये जिंकले. एका छोट्या गावातली बाई काय करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय. असं कितीतरी टॅलेंट आपल्या गावोगावी पसरलंय. पण बायकांना संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात असं टॅलेंट संपवलं जातंय. त्याचं कुणालाच काही वाटत नाही. .....