ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय......