मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरु केली. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की त्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना कँडी यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे.
मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरु केली. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की त्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना कँडी यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे......