अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच 'जोशीमठ' होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच 'जोशीमठ' होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय......
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?.....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल......
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
नाताळ या सणाचं खासकरुन लहान मुलांमधे आकर्षण असतं. सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या गिफ्टची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. अनेकदा सांताक्लॉज म्हणून अभिनय करणारा नट इवेंट मॅनेजमेंट कंपनीकडून पुरवला जातो. पण खरंतर दया, करुणा, मुलांविषयी प्रेम मनात असेल तर कुणीही सांताक्लॉज होऊ शकतं.
नाताळ या सणाचं खासकरुन लहान मुलांमधे आकर्षण असतं. सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या गिफ्टची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. अनेकदा सांताक्लॉज म्हणून अभिनय करणारा नट इवेंट मॅनेजमेंट कंपनीकडून पुरवला जातो. पण खरंतर दया, करुणा, मुलांविषयी प्रेम मनात असेल तर कुणीही सांताक्लॉज होऊ शकतं......
येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे.
येत्या २ ऑक्टोबरपासून सरकारने देशाला प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. २०२२ पर्यंत भारत पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सरकार आणि नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येऊन काम करावं लागणार आहे......
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......
कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे......
तसं कुठलाही राजा हा उत्तम व्यवस्थापक असायलाच हवा. तरच तो प्रभावी राजा होऊ शकतो. पण सगळेच राजे काही तसे नसतात. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज केवळ उत्तम व्यवस्थापकच नव्हते तर ते व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ होते. तेव्हाही आणि आताही. केवळ राजांसाठीच नाही तर आजही सर्वच प्रकारच्या संस्था, कंपन्यांसाठी ते एक सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आहेत. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.
तसं कुठलाही राजा हा उत्तम व्यवस्थापक असायलाच हवा. तरच तो प्रभावी राजा होऊ शकतो. पण सगळेच राजे काही तसे नसतात. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज केवळ उत्तम व्यवस्थापकच नव्हते तर ते व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ होते. तेव्हाही आणि आताही. केवळ राजांसाठीच नाही तर आजही सर्वच प्रकारच्या संस्था, कंपन्यांसाठी ते एक सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आहेत. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......