विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट.
विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट. .....
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय.
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......