गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय......