logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण हवंय की मराठी एकीकरण?
नीलेश बने
१७ मे २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा भौगोलिक प्रश्न राहिला नसून, तो आता भावनिक प्रश्न झालाय. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे समितीनं आता महाराष्ट्रात येण्यासाठी लढण्याऐवजी, आधी मराठी भाषा-संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ठरणार आहे.


Card image cap
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण हवंय की मराठी एकीकरण?
नीलेश बने
१७ मे २०२३

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा भौगोलिक प्रश्न राहिला नसून, तो आता भावनिक प्रश्न झालाय. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे समितीनं आता महाराष्ट्रात येण्यासाठी लढण्याऐवजी, आधी मराठी भाषा-संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ठरणार आहे......


Card image cap
ना दत्त ना बाबा बुदानगिरी, भाजपची सपशेल हाराकिरी
प्रथमेश हळंदे
१६ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय.


Card image cap
ना दत्त ना बाबा बुदानगिरी, भाजपची सपशेल हाराकिरी
प्रथमेश हळंदे
१६ मे २०२३

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय......


Card image cap
कर्नाटक निकालाने देशाची दशा आणि दिशा बदलेल का?
आर. एच. नटराज
१५ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत.


Card image cap
कर्नाटक निकालाने देशाची दशा आणि दिशा बदलेल का?
आर. एच. नटराज
१५ मे २०२३

२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत......


Card image cap
कर्नाटकी मार्गाने जाईल का महाराष्ट्र माझा?
सुनील तांबे
१५ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

कर्नाटक निवडणुकीनं अनेक मुद्दे स्पष्ट केलेत. मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्वाचा प्रोपगंडा हा शेवटी महागाई, बेरोजगारीपुढे फिका पडतो, यावर कर्नाटकनं शिक्कामोर्तब केलंय. फोडाफोडी, धाकदपटशाही करून सरकार आणता येतं पण लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपची लाज गेलीय. या सगळ्यामुळे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकेल.


Card image cap
कर्नाटकी मार्गाने जाईल का महाराष्ट्र माझा?
सुनील तांबे
१५ मे २०२३

कर्नाटक निवडणुकीनं अनेक मुद्दे स्पष्ट केलेत. मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्वाचा प्रोपगंडा हा शेवटी महागाई, बेरोजगारीपुढे फिका पडतो, यावर कर्नाटकनं शिक्कामोर्तब केलंय. फोडाफोडी, धाकदपटशाही करून सरकार आणता येतं पण लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपची लाज गेलीय. या सगळ्यामुळे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकेल......


Card image cap
प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा
आर. एच. नटराज
२९ एप्रिल २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्‍या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय.


Card image cap
प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा
आर. एच. नटराज
२९ एप्रिल २०२३

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्‍या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय......


Card image cap
कर्नाटकच्या निवडणूक निकालांमधे दिसणार २०२४चा ट्रेलर?
गोपाळ गावडा
३१ मार्च २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच्या राजकीय संघर्षाला आधार आहे, तो गेल्या चार महिन्यांत स्वतंत्र संस्थांनी केलेले सर्वे. हे सर्वे काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे संकेत देतायत. त्यामुळेच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक रणनीतीकार म्हणून ख्यात असलेले अमित शहा यांना प्रत्यक्ष रणांगणाआधीच घोडदौड सुरू करावी लागलीय.


Card image cap
कर्नाटकच्या निवडणूक निकालांमधे दिसणार २०२४चा ट्रेलर?
गोपाळ गावडा
३१ मार्च २०२३

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच्या राजकीय संघर्षाला आधार आहे, तो गेल्या चार महिन्यांत स्वतंत्र संस्थांनी केलेले सर्वे. हे सर्वे काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे संकेत देतायत. त्यामुळेच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक रणनीतीकार म्हणून ख्यात असलेले अमित शहा यांना प्रत्यक्ष रणांगणाआधीच घोडदौड सुरू करावी लागलीय......


Card image cap
सीमाप्रश्नाचा तिढा नेमका सुटणार तरी कधी?
गोपाळ गावडा
१२ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्‍या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे.


Card image cap
सीमाप्रश्नाचा तिढा नेमका सुटणार तरी कधी?
गोपाळ गावडा
१२ डिसेंबर २०२२

१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्‍या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे......


Card image cap
देवराय इंगळे : बाबासाहेबांच्या आशियातल्या पहिल्या स्मारकाचे निर्माते
डॉ. संभाजी बिरांजे
०६ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला.


Card image cap
देवराय इंगळे : बाबासाहेबांच्या आशियातल्या पहिल्या स्मारकाचे निर्माते
डॉ. संभाजी बिरांजे
०६ डिसेंबर २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला......


Card image cap
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं
सम्यक पवार
२९ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते.


Card image cap
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं
सम्यक पवार
२९ नोव्हेंबर २०२२

कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते......


Card image cap
महाराष्ट्रावर सीमावासीयांचा विश्वास उरला नाही!
नीलेश बने
०१ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.


Card image cap
महाराष्ट्रावर सीमावासीयांचा विश्वास उरला नाही!
नीलेश बने
०१ नोव्हेंबर २०२२

दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......


Card image cap
कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका
सुनील कदम
२१ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.


Card image cap
कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका
सुनील कदम
२१ ऑक्टोबर २०२२

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते......


Card image cap
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, कुणाला खतरा?
ज्ञानेश महाराव
१२ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय.


Card image cap
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, कुणाला खतरा?
ज्ञानेश महाराव
१२ ऑक्टोबर २०२२

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय......


Card image cap
झाडावर चढणाऱ्या जुगाडू स्कूटरची गोष्ट
प्रथमेश हळंदे
२५ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याने आपल्या नव्या जुगाडाने सगळ्यांनाच चकित केलंय. आपलं काम सोपं व्हावं यासाठी त्याने ‘ट्री स्कूटर’ म्हणजेच चक्क झाडावर चढणारी स्कूटर बनवलीय. अवघ्या पाच सेकंदात ६५ फुटांची उंची गाठणारी ही स्कूटर सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलीय.


Card image cap
झाडावर चढणाऱ्या जुगाडू स्कूटरची गोष्ट
प्रथमेश हळंदे
२५ मार्च २०२२

कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याने आपल्या नव्या जुगाडाने सगळ्यांनाच चकित केलंय. आपलं काम सोपं व्हावं यासाठी त्याने ‘ट्री स्कूटर’ म्हणजेच चक्क झाडावर चढणारी स्कूटर बनवलीय. अवघ्या पाच सेकंदात ६५ फुटांची उंची गाठणारी ही स्कूटर सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलीय......


Card image cap
हिजाब वाद: कर्नाटक हायकोर्टाच्या निकालावर इतका गदारोळ कशासाठी?
प्रेम शुक्ल
२५ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग.


Card image cap
हिजाब वाद: कर्नाटक हायकोर्टाच्या निकालावर इतका गदारोळ कशासाठी?
प्रेम शुक्ल
२५ मार्च २०२२

कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग......


Card image cap
'हिजाब' निकाल: पुरोगामी पेचात; प्रतिगामी जोशात!
सुरेश सावंत
१९ मार्च २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत.


Card image cap
'हिजाब' निकाल: पुरोगामी पेचात; प्रतिगामी जोशात!
सुरेश सावंत
१९ मार्च २०२२

कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत......


Card image cap
इब्राहिम सुतार: ‘अल्लम’ आणि ‘अल्ला’ एकच असल्याचं सांगणारा दुवा
चन्नवीर भद्रेश्वरमठ
११ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.


Card image cap
इब्राहिम सुतार: ‘अल्लम’ आणि ‘अल्ला’ एकच असल्याचं सांगणारा दुवा
चन्नवीर भद्रेश्वरमठ
११ फेब्रुवारी २०२२

धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......


Card image cap
बेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल
विजय जाधव
१२ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.


Card image cap
बेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल
विजय जाधव
१२ सप्टेंबर २०२१

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......


Card image cap
मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’
पूजा भडांगे
१८ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.


Card image cap
मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’
पूजा भडांगे
१८ सप्टेंबर २०२०

एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट......


Card image cap
इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते
रेणुका कल्पना
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.


Card image cap
इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते
रेणुका कल्पना
०४ जानेवारी २०२०

आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......


Card image cap
कुमारस्वामींचं सरकार कोसळलं त्याची दहा कारणं
अक्षय शारदा शरद
२७ जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं.


Card image cap
कुमारस्वामींचं सरकार कोसळलं त्याची दहा कारणं
अक्षय शारदा शरद
२७ जुलै २०१९

२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं......