गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो.
गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो......
आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे.
आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे......
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?.....
कोकूटनूरमधे यल्लमा देवीची यात्रा भरते. बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातले लोक या यात्रेला येतात. पण त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचीही गरज सरकारला वाटत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, यापैकी काहीच नसतं. अशा परिस्थितीत उघड्या माळरानावर लोक तीन दिवस काढतात.
कोकूटनूरमधे यल्लमा देवीची यात्रा भरते. बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातले लोक या यात्रेला येतात. पण त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचीही गरज सरकारला वाटत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, यापैकी काहीच नसतं. अशा परिस्थितीत उघड्या माळरानावर लोक तीन दिवस काढतात......
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही.....
कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच्या कोकूटनूरमधे यल्लमाची यात्रा भरते. तीन दिवस ही यात्रा चालते. देवीला दररोजचा नैवेद्य दाखवावा लागतो. सरकारनं पशुहत्या बंद केली असली तरी बोकडाचा बळी दिला जातोच. देवाला जोगतिणी वाहिल्या जातात. आजही देवदासी सोडतात का या प्रश्नाचं उत्तर या यात्रेत मिळालं नाही. पण देवदासी प्रथेचे व्रण लोक उजळ माथ्यानं घेऊन फिरतात.
कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच्या कोकूटनूरमधे यल्लमाची यात्रा भरते. तीन दिवस ही यात्रा चालते. देवीला दररोजचा नैवेद्य दाखवावा लागतो. सरकारनं पशुहत्या बंद केली असली तरी बोकडाचा बळी दिला जातोच. देवाला जोगतिणी वाहिल्या जातात. आजही देवदासी सोडतात का या प्रश्नाचं उत्तर या यात्रेत मिळालं नाही. पण देवदासी प्रथेचे व्रण लोक उजळ माथ्यानं घेऊन फिरतात......