आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय.
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय......