विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे......
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या......
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....