कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत.
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत......