मंजुल या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराला ट्विटरने एक ईमेल पाठवला. ‘मंजुलटुन्स’ या हँडलवरून प्रकाशित होणारा मजकूर देशाचा कायदा मोडतोय, असं केंद्राने ट्विटरला सांगितलंय. आज सत्ता व्यंगचित्रकारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना धमक्या मिळतायत. तरीही व्यंगचित्रकार थांबलेले नाहीत. त्यांनी राजाला ठेंगा दाखवायचं थांबवलेलं नाही. ईर बीर फत्ते या गाण्यातला तो ‘हम’ आहे.
मंजुल या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराला ट्विटरने एक ईमेल पाठवला. ‘मंजुलटुन्स’ या हँडलवरून प्रकाशित होणारा मजकूर देशाचा कायदा मोडतोय, असं केंद्राने ट्विटरला सांगितलंय. आज सत्ता व्यंगचित्रकारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना धमक्या मिळतायत. तरीही व्यंगचित्रकार थांबलेले नाहीत. त्यांनी राजाला ठेंगा दाखवायचं थांबवलेलं नाही. ईर बीर फत्ते या गाण्यातला तो ‘हम’ आहे......