बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.
एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट......
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही.
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही......