चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे.
चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे......
कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट.
कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट......
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण.....
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.
अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......