पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे.
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे......
पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा अभेद्य बालेकिल्ला असणार्या गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच मतदान होतंय. मोदी पंतप्रधान बनल्यापासून गुजरातमधला भाजपचा प्रभाव वाढत चाललाय. काँग्रेस यंदा लढाईपूर्वीच शस्त्रे टाकल्याच्या स्थितीत आहे. ही पोकळी सांधण्याचं काम आम आदमी पक्ष करेल, असं सध्याचं चित्र आहे. गुजरातचे निकाल हे जनतेमधला ‘अंडरकरंट’ स्पष्ट करतील यात शंकाच नाही.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा अभेद्य बालेकिल्ला असणार्या गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच मतदान होतंय. मोदी पंतप्रधान बनल्यापासून गुजरातमधला भाजपचा प्रभाव वाढत चाललाय. काँग्रेस यंदा लढाईपूर्वीच शस्त्रे टाकल्याच्या स्थितीत आहे. ही पोकळी सांधण्याचं काम आम आदमी पक्ष करेल, असं सध्याचं चित्र आहे. गुजरातचे निकाल हे जनतेमधला ‘अंडरकरंट’ स्पष्ट करतील यात शंकाच नाही......
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट......
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातल्या राजकारण्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना 'आम आदमी पक्षा'ने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलंय. त्यांचा चेहरा आपला सत्तेपर्यंत पोचवेल का ते पहावं लागेल.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातल्या राजकारण्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना 'आम आदमी पक्षा'ने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलंय. त्यांचा चेहरा आपला सत्तेपर्यंत पोचवेल का ते पहावं लागेल......
दिल्ली विधानसभेचा निकाल लागला. ७० पैकी ६३ जास्त जागा पटकावत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं. अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. कमीतकमी ४८ जागांवर विजय मिळेल असं ठामपणे सांगणाऱ्या भाजपचा सुपडा मतदारांनी साफ केलाय. या ऐतिहासिक निकालावर स्थानिक आणि राष्ट्रीय राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
दिल्ली विधानसभेचा निकाल लागला. ७० पैकी ६३ जास्त जागा पटकावत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं. अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. कमीतकमी ४८ जागांवर विजय मिळेल असं ठामपणे सांगणाऱ्या भाजपचा सुपडा मतदारांनी साफ केलाय. या ऐतिहासिक निकालावर स्थानिक आणि राष्ट्रीय राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात......
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय.
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय......
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय.
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय......