भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो......
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट......