माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो.
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो......
विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?
विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?.....
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय......
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानसभेची निवडणूक चारेक महिन्यांवर आली असताना ही निवड झालीय. वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याचं पद स्वीकारताना भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे आभार मानले.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानसभेची निवडणूक चारेक महिन्यांवर आली असताना ही निवड झालीय. वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याचं पद स्वीकारताना भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे आभार मानले......