वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय.
वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय......