राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?.....
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश......