आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे......
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते......
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत......
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी.
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी......
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?.....
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?.....
दुसऱ्यांवर प्रेम करावं, असं आपल्याला लहानपणापासून नेहमीच सांगितलं जातं. त्यामुळेच संपूर्ण जगात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, करू शकतो अशा सगळ्यांची आठवण आपल्याला आजच्या प्रेमाच्या दिवशी होत असते. पण स्वतःची आठवण काढायला आपण हमखास विसरतो. या वॅलेंटाईनला एरिक फ्रॉर्म यांच्या 'द आर्ट ऑफ लविंग' पुस्तकासोबत स्वतःवरही प्रेम करायला शिकूया!
दुसऱ्यांवर प्रेम करावं, असं आपल्याला लहानपणापासून नेहमीच सांगितलं जातं. त्यामुळेच संपूर्ण जगात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, करू शकतो अशा सगळ्यांची आठवण आपल्याला आजच्या प्रेमाच्या दिवशी होत असते. पण स्वतःची आठवण काढायला आपण हमखास विसरतो. या वॅलेंटाईनला एरिक फ्रॉर्म यांच्या 'द आर्ट ऑफ लविंग' पुस्तकासोबत स्वतःवरही प्रेम करायला शिकूया!.....
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे......
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?.....
सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत.
सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत......
प्रत्येकाचं आपला छोटासा कुटुंबकबिला असावा, असं स्वप्न असतं. त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. एलजीबीटीक्यू समुदायातल्या माणसांनाही असंच वाटतं. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यात त्यांना प्रियकर, प्रेयसी, आशिक, पार्टनर मिळतोही. पण हे सगळं टेम्पररी. फॅमिली लाईफपासून तर अनेकांना मुकावं लागतं.
प्रत्येकाचं आपला छोटासा कुटुंबकबिला असावा, असं स्वप्न असतं. त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. एलजीबीटीक्यू समुदायातल्या माणसांनाही असंच वाटतं. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यात त्यांना प्रियकर, प्रेयसी, आशिक, पार्टनर मिळतोही. पण हे सगळं टेम्पररी. फॅमिली लाईफपासून तर अनेकांना मुकावं लागतं. .....
आताच वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांच चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबतची त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं असा या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंब मला फारच आवडून गेली. आपल्या आजुबाजुची लोक रोजच्या जगण्यात एलजीबीजीटीक्यू कम्युनिटीकडे बघून नाकं मुरडत असली तरी सोशल मीडियाने सतरंगी वॅलेंटाईनवर आपला शिक्का मारलाय.
आताच वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांच चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबतची त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं असा या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंब मला फारच आवडून गेली. आपल्या आजुबाजुची लोक रोजच्या जगण्यात एलजीबीजीटीक्यू कम्युनिटीकडे बघून नाकं मुरडत असली तरी सोशल मीडियाने सतरंगी वॅलेंटाईनवर आपला शिक्का मारलाय. .....
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे.
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे......
कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय.
कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय......
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल.
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल......
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे.
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे. .....