अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे.
अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे......