दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी.
दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी......
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?.....
सुप्रीम कोर्टाने समलैंगिकतेला कायदेशीर ठरवलंय. पण त्यामुळे खूप जणानी खूप काही भोगलंय. त्यात करण जोहरही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने त्याविषयी स्पष्ट लिहिलंय. त्याचे अनुभव फक्त विषण्णच करत नाहीत, तर कोर्टाच्या निर्णय हा ऐतिहासिक का आहे, हे अधोरेखित करतात.
सुप्रीम कोर्टाने समलैंगिकतेला कायदेशीर ठरवलंय. पण त्यामुळे खूप जणानी खूप काही भोगलंय. त्यात करण जोहरही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने त्याविषयी स्पष्ट लिहिलंय. त्याचे अनुभव फक्त विषण्णच करत नाहीत, तर कोर्टाच्या निर्णय हा ऐतिहासिक का आहे, हे अधोरेखित करतात......