डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे......