‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं.
‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं......