कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत.
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
गेल्या सहा दिवसांत नोबेल पारितोषिकं मिळालेल्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र शाखेत पारितोषिक जाहीर झालं. त्यांनी लिथियम आयन बॅटरी बनवली. ही बॅटरी तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच. आपण याचा वापर रोज करतो. आणि सतत ती बॅटरी असलेल्या वस्तू वापरत असतो.
गेल्या सहा दिवसांत नोबेल पारितोषिकं मिळालेल्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र शाखेत पारितोषिक जाहीर झालं. त्यांनी लिथियम आयन बॅटरी बनवली. ही बॅटरी तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच. आपण याचा वापर रोज करतो. आणि सतत ती बॅटरी असलेल्या वस्तू वापरत असतो......