‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे......
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते......
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात.
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात......