अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट.
प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट......
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात......
झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे.
झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......