‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......