सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय.
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय......