नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच एनएसईमधे दररोजची उलाढाल सुमारे ६४ हजार कोटी रुपयांची आहे. याला आपण शेयर मार्केट म्हणतो. अशा संस्थेत २०१३ मधे एनएसईच्या पहिल्या महिला सीईओ आणि एमडी बनण्याचा मान ज्यांना मिळाला, फोर्ब्सचा ‘वूमन लीडर ऑफ द इयर’ हा सन्मान ज्यांना मिळाला; त्यांनी एका योगीजींच्या सांगण्यानुसार कारभार केल्याचं प्रकरण अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच एनएसईमधे दररोजची उलाढाल सुमारे ६४ हजार कोटी रुपयांची आहे. याला आपण शेयर मार्केट म्हणतो. अशा संस्थेत २०१३ मधे एनएसईच्या पहिल्या महिला सीईओ आणि एमडी बनण्याचा मान ज्यांना मिळाला, फोर्ब्सचा ‘वूमन लीडर ऑफ द इयर’ हा सन्मान ज्यांना मिळाला; त्यांनी एका योगीजींच्या सांगण्यानुसार कारभार केल्याचं प्रकरण अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे......
एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल.
एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल......
गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं.
गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं......
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय.
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय......
कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट.
कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट......
भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?
भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?.....
शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?
शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?.....
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत......
सेबीने म्युच्युअल फंडांचे सुधारित वर्गीकरण करण्यापूर्वी फंडांना बॅलन्स्ड फंड असं संबोधलं जायचं. त्यांचे इक्विटी ओरिएण्टेड हायब्रीड फंड, डेण्ट ओरिएण्टेड हायब्रीड फंड आणि आर्बिट्रेज फंड असे तीनच प्रकार अस्तित्वात होते. सध्या भारतामधे हायब्रीड फंड हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे.
सेबीने म्युच्युअल फंडांचे सुधारित वर्गीकरण करण्यापूर्वी फंडांना बॅलन्स्ड फंड असं संबोधलं जायचं. त्यांचे इक्विटी ओरिएण्टेड हायब्रीड फंड, डेण्ट ओरिएण्टेड हायब्रीड फंड आणि आर्बिट्रेज फंड असे तीनच प्रकार अस्तित्वात होते. सध्या भारतामधे हायब्रीड फंड हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे......
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सेक्टर फंडमधे गुंतवणुकीचा सल्ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला क्वचितच भेटेल. कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. पण इथल्या गुंतवणुकीतून अगदी काही वर्षांत पैसा दामदुप्पट होतो. पण ही गुंतवणूक काही येरागबाळ्याचा खेळ नाही.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सेक्टर फंडमधे गुंतवणुकीचा सल्ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला क्वचितच भेटेल. कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. पण इथल्या गुंतवणुकीतून अगदी काही वर्षांत पैसा दामदुप्पट होतो. पण ही गुंतवणूक काही येरागबाळ्याचा खेळ नाही......
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी.
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी......
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय.
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय......
हल्ली लोक आपल्याला असं सुचवतात की नोकरीला लागल्यावरच काही वर्षांत पैसे गुंतवायला सुरवात करा. पण नेमकं कशात गुंतवावं हे मात्र कळत नाही. त्यात अनेक मित्रमंडळींना शेअर मार्केटमधे पैसे गमावताना आपण बघितलेलं असतं. अशावेळी एफडी करावी की अजून काही? एफडीचे नेमके फायदे काय आणि इतर गुंतवणुकीच्या तुलनेत किती चांगलं आहे?
हल्ली लोक आपल्याला असं सुचवतात की नोकरीला लागल्यावरच काही वर्षांत पैसे गुंतवायला सुरवात करा. पण नेमकं कशात गुंतवावं हे मात्र कळत नाही. त्यात अनेक मित्रमंडळींना शेअर मार्केटमधे पैसे गमावताना आपण बघितलेलं असतं. अशावेळी एफडी करावी की अजून काही? एफडीचे नेमके फायदे काय आणि इतर गुंतवणुकीच्या तुलनेत किती चांगलं आहे?.....
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?.....