कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत.
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत......
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. पीडित अन्याय झाल्याचे पुरावे दाखतेय. दुसरीकडे न्या. गोगोईंची अप्रिष्ठा करण्याचा कट असल्याचं म्हटलं जातंय. तर न्या. गोगोईंनी स्वत:च स्वत:वरच्या आरोपांच्या सुनावणीसाठी पुढाकार घेतल्याने गूढ निर्माण झालंय.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. पीडित अन्याय झाल्याचे पुरावे दाखतेय. दुसरीकडे न्या. गोगोईंची अप्रिष्ठा करण्याचा कट असल्याचं म्हटलं जातंय. तर न्या. गोगोईंनी स्वत:च स्वत:वरच्या आरोपांच्या सुनावणीसाठी पुढाकार घेतल्याने गूढ निर्माण झालंय......