बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.
बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो......
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या कोरोना वायरसमुळे आपला सेन्सेक्सही मंदावलाय.
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या कोरोना वायरसमुळे आपला सेन्सेक्सही मंदावलाय......
शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?
शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?.....
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत......
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?.....