logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
संत तुकाराम : मानवी जीवनाचे महाभाष्यकार
सदानंद मोरे
०९ मार्च २०२३
वाचन वेळ : १५ मिनिटं

आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं.


Card image cap
संत तुकाराम : मानवी जीवनाचे महाभाष्यकार
सदानंद मोरे
०९ मार्च २०२३

आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं......


Card image cap
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?
सचिन परब
२० जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.


Card image cap
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?
सचिन परब
२० जुलै २०२१

आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......


Card image cap
कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम
ज्ञानेश्वर बंडगर
२१ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.


Card image cap
कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम
ज्ञानेश्वर बंडगर
२१ एप्रिल २०२१

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल......


Card image cap
सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?
वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
१२ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख  मुद्दामून देत आहोत.


Card image cap
सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?
वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
१२ सप्टेंबर २०२०

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख  मुद्दामून देत आहोत......


Card image cap
संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
डॉ. नंदकुमार मोरे
३१ मार्च २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.


Card image cap
संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
डॉ. नंदकुमार मोरे
३१ मार्च २०२०

कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......


Card image cap
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
चन्नवीर भद्रेश्वरमठ
०२ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.


Card image cap
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
चन्नवीर भद्रेश्वरमठ
०२ ऑक्टोबर २०१९

महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात......


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....


Card image cap
संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
सचिन परब
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.


Card image cap
संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
सचिन परब
१२ जुलै २०१९

आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......