संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.
संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल......
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय.
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय......