आरसेप या व्यापारी करारावर जगातल्या १५ देशांनी सह्या केल्यात. मागचे ८ वर्ष या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. आशियातल्या सगळ्यात प्रगत अर्थव्यवस्थांमधला हा पहिलाच खुला व्यापारी करार आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच तो अधिक सर्वसमावेशक असेल असं म्हटलं जातंय. आरसेपमधल्या चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने मात्र या करारपासून लांब राहणं पसंत केलंय. भारताने तसं करायला नको होतं असं अनेकांचं म्हणणं आहे.
आरसेप या व्यापारी करारावर जगातल्या १५ देशांनी सह्या केल्यात. मागचे ८ वर्ष या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. आशियातल्या सगळ्यात प्रगत अर्थव्यवस्थांमधला हा पहिलाच खुला व्यापारी करार आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच तो अधिक सर्वसमावेशक असेल असं म्हटलं जातंय. आरसेपमधल्या चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने मात्र या करारपासून लांब राहणं पसंत केलंय. भारताने तसं करायला नको होतं असं अनेकांचं म्हणणं आहे. .....
देशहितासाठी आरसीईपी करारात सामील न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. या निर्णयानं शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. पण हा आरसीईपी करार आहे तरी काय आणि भारताने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?
देशहितासाठी आरसीईपी करारात सामील न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. या निर्णयानं शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. पण हा आरसीईपी करार आहे तरी काय आणि भारताने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?.....