सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली......