महात्मा फुल्यांचं धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. लोकशाही मूल्यांची देशामधे प्रस्थापना करण्यासाठी फुल्यांचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी बाबासाहेबांची भावना होती. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतेय.
महात्मा फुल्यांचं धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. लोकशाही मूल्यांची देशामधे प्रस्थापना करण्यासाठी फुल्यांचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी बाबासाहेबांची भावना होती. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतेय......
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली......
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती.
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती......
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......