सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली आणि व्याप्ती’ हा मराठी अनुवाद प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केलाय. या पुस्तकासाठी श्रीरंजन आवटे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेत देवनुरु महादेव आणि त्यांनी मांडलेल्या विषयाची ओळख करून दिलीय. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग.
सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली आणि व्याप्ती’ हा मराठी अनुवाद प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केलाय. या पुस्तकासाठी श्रीरंजन आवटे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेत देवनुरु महादेव आणि त्यांनी मांडलेल्या विषयाची ओळख करून दिलीय. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग......
आपल्या आईबरोबर रहात असलेल्या बेंगळुरूच्या दिशा रावी या तरुण मुलीला कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ताब्यात घेऊन दिल्लीला आणलं. पाच दिवसाच्या कठोर तपासणीला तिला तोंड द्यावं लागलं. हे का केलं गेलं याची सहा कारणं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा देतात. एनडीटीवीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा वायरल अनुवाद.
आपल्या आईबरोबर रहात असलेल्या बेंगळुरूच्या दिशा रावी या तरुण मुलीला कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ताब्यात घेऊन दिल्लीला आणलं. पाच दिवसाच्या कठोर तपासणीला तिला तोंड द्यावं लागलं. हे का केलं गेलं याची सहा कारणं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा देतात. एनडीटीवीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा वायरल अनुवाद......
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश.
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश......
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत.
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत......
यूट्यूबवर एक विडिओ तुफान चालतोय. एचबीओ या अमेरिकन चॅनेलवरून कॉमेडियन जॉन ऑलिवर एक कार्यक्रम चालवतात. त्याचा हा विडिओ आहे. रविवारच्या एपिसोडमधे ऑलिवर यांनी नरेंद्र मोदींच्या कारभारावर भाष्य केलं. यूट्यूबवर तुफान चालणाऱ्या या विडिओला हॉटस्टार या अॅपने मात्र ब्लॉक केलंय. ऑनलाईन चालणारी गोष्ट हॉटस्टारने ब्लॉक करून स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेतला?
यूट्यूबवर एक विडिओ तुफान चालतोय. एचबीओ या अमेरिकन चॅनेलवरून कॉमेडियन जॉन ऑलिवर एक कार्यक्रम चालवतात. त्याचा हा विडिओ आहे. रविवारच्या एपिसोडमधे ऑलिवर यांनी नरेंद्र मोदींच्या कारभारावर भाष्य केलं. यूट्यूबवर तुफान चालणाऱ्या या विडिओला हॉटस्टार या अॅपने मात्र ब्लॉक केलंय. ऑनलाईन चालणारी गोष्ट हॉटस्टारने ब्लॉक करून स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेतला?.....
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय......
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय.
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय......
केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून जम्मू काश्मीरबद्दल चार महत्त्वाचे कायदे केले. जम्मू काश्मीरपासून लडाखला वेगळं करून दोघांना केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण सारी चर्चा केवळ कलम ३७० हटवण्याविषयीच होतेय.
केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून जम्मू काश्मीरबद्दल चार महत्त्वाचे कायदे केले. जम्मू काश्मीरपासून लडाखला वेगळं करून दोघांना केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण सारी चर्चा केवळ कलम ३७० हटवण्याविषयीच होतेय......
केंद्र सरकारने संविधानातल्या कलम ३७० नुसार असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. पण या कलमातल्या अनेक तरतुदी याआधीच टप्प्या टप्प्याने कमजोर करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला, लोकांना विश्वासात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने आपले कायदे जम्मू काश्मीरमधे लागू केले. ज्येष्ठ विचारवंत ना. य. डोळे यांच्या ‘काश्मीर प्रश्न’ या पुस्तकातला हा संपादित अंश.
केंद्र सरकारने संविधानातल्या कलम ३७० नुसार असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. पण या कलमातल्या अनेक तरतुदी याआधीच टप्प्या टप्प्याने कमजोर करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला, लोकांना विश्वासात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने आपले कायदे जम्मू काश्मीरमधे लागू केले. ज्येष्ठ विचारवंत ना. य. डोळे यांच्या ‘काश्मीर प्रश्न’ या पुस्तकातला हा संपादित अंश......
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद......
आज प्रजासत्ताक दिन. म्हणजेच जनतेच्या हाती आलेली सत्ता सेलिब्रेट करण्याचा दिवस. या सत्तेला अर्थ आला तो संविधानामुळे. त्यामुळेच राजकर्ता, राजकारणी कुणीही असो, त्याला आम्ही संविधानाला धक्का लावू देणार नाही, असं सांगावं लागतं. भारताच्या संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारा सामाजिक कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचा अक्षरगाथा त्रैमासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश.
आज प्रजासत्ताक दिन. म्हणजेच जनतेच्या हाती आलेली सत्ता सेलिब्रेट करण्याचा दिवस. या सत्तेला अर्थ आला तो संविधानामुळे. त्यामुळेच राजकर्ता, राजकारणी कुणीही असो, त्याला आम्ही संविधानाला धक्का लावू देणार नाही, असं सांगावं लागतं. भारताच्या संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारा सामाजिक कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचा अक्षरगाथा त्रैमासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश......
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. .....