जगाची लोकसंख्या आज ८ अब्जहून अधिक आहे. अजून सोपं करून समजून घ्यायचं तर, सुमारे ८०४ कोटी एवढी माणसं या क्षणाला पृथ्वीवर आहेत. त्यातील १४२ कोटी लोक फक्त भारतात आहेत. त्यात अर्ध्याहून अधिक तरुण आहेत. ही खूप मोठी संधी आहे, पण ती सतत तशीच राहणार नाही. कारण, जगाच्या आणि देशातील लोकसंख्येत मोठे बदल होताहेत. आजच्या लोकसंख्यादिनानिमित्त हे समजून घ्यायला हवं.
जगाची लोकसंख्या आज ८ अब्जहून अधिक आहे. अजून सोपं करून समजून घ्यायचं तर, सुमारे ८०४ कोटी एवढी माणसं या क्षणाला पृथ्वीवर आहेत. त्यातील १४२ कोटी लोक फक्त भारतात आहेत. त्यात अर्ध्याहून अधिक तरुण आहेत. ही खूप मोठी संधी आहे, पण ती सतत तशीच राहणार नाही. कारण, जगाच्या आणि देशातील लोकसंख्येत मोठे बदल होताहेत. आजच्या लोकसंख्यादिनानिमित्त हे समजून घ्यायला हवं......
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय.
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय......
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा.
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा......
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय.
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय......
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं.
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं......
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय.
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय......
आज ११ जुलै. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून युएनने हा दिवस सुरू केला. जगातल्या सर्व सरकारनी बेबी बुमर्सला पाठिंबा दिल्यामुळे लोकसंख्या वाढीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं नेहमी सांगितलं जातं. आता लोकसंख्या वाढलीय, समस्या उद्भवल्यात. मग याकडे सकारात्मक नजरेने बघून या समस्येला संधी म्हणून बघितलं तर?
आज ११ जुलै. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून युएनने हा दिवस सुरू केला. जगातल्या सर्व सरकारनी बेबी बुमर्सला पाठिंबा दिल्यामुळे लोकसंख्या वाढीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं नेहमी सांगितलं जातं. आता लोकसंख्या वाढलीय, समस्या उद्भवल्यात. मग याकडे सकारात्मक नजरेने बघून या समस्येला संधी म्हणून बघितलं तर?.....
दिल्ली निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच तिकडे ७ फेब्रुवारीला राज्यसभेत एक खासगी विधेयक मांडलं जातं होतं. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यसभेत घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. लोकसंख्यावाढीमुळे विकास मंदावल्याचं सांगण्यात आलं. पण कायदा करुन लोकसंख्येचा प्रश्न मिटतो का की तो अधिक गुंतागुंतीचा बनतो?
दिल्ली निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच तिकडे ७ फेब्रुवारीला राज्यसभेत एक खासगी विधेयक मांडलं जातं होतं. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यसभेत घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. लोकसंख्यावाढीमुळे विकास मंदावल्याचं सांगण्यात आलं. पण कायदा करुन लोकसंख्येचा प्रश्न मिटतो का की तो अधिक गुंतागुंतीचा बनतो?.....