तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल.
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल......
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं......