रोगाचं निदान आणि रक्ताची तपासणी याचा जवळचा संबंध आहेच. पण रक्त हे पेशंटला औषध म्हणूनही दिलं जातं. त्यासाठी रक्तातले घटक वेगवेगळे करावे लागतात. हे सगळं सोपं वाटावं असंही एक काम पॅथॉलॉजिस्टला करावं लागतं आणि ते म्हणजे मृतदेहाची तपासणी म्हणजेच पोस्टमॉर्टम करणं. कोरोनाच्या साथरोगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी या विभागाबद्दल माहिती देणारं हे फायनल पोस्टमॉर्टम.
रोगाचं निदान आणि रक्ताची तपासणी याचा जवळचा संबंध आहेच. पण रक्त हे पेशंटला औषध म्हणूनही दिलं जातं. त्यासाठी रक्तातले घटक वेगवेगळे करावे लागतात. हे सगळं सोपं वाटावं असंही एक काम पॅथॉलॉजिस्टला करावं लागतं आणि ते म्हणजे मृतदेहाची तपासणी म्हणजेच पोस्टमॉर्टम करणं. कोरोनाच्या साथरोगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी या विभागाबद्दल माहिती देणारं हे फायनल पोस्टमॉर्टम......
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते.
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते......
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख.
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख......
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला.
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......