पानिपतचं तिसरं युद्ध म्हणजे राष्ट्रीय भावनेनं लढणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचा महान रणयज्ञ! आजही फार मोठं संकट आलं की ‘पानिपत झालं’ असं म्हटलं जातं. त्यातूनच पानिपतचं युद्ध मराठ्यांच्या काळजावर किती घाव घालणारं होतं ते दिसून येतं. आज १४ जानेवारीला या रणयज्ञाला २६० वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्त पानिपत युद्धाचा हा समग्र आढावा.
पानिपतचं तिसरं युद्ध म्हणजे राष्ट्रीय भावनेनं लढणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचा महान रणयज्ञ! आजही फार मोठं संकट आलं की ‘पानिपत झालं’ असं म्हटलं जातं. त्यातूनच पानिपतचं युद्ध मराठ्यांच्या काळजावर किती घाव घालणारं होतं ते दिसून येतं. आज १४ जानेवारीला या रणयज्ञाला २६० वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्त पानिपत युद्धाचा हा समग्र आढावा......
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे......
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....