पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं.
पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं......